दुःख : एक भावना
दुःख, दर्द, पेन (pain) सर्वांना होत
काहींना प्रेम भंग झाल्याने होत
काहींना न मिळणाऱ्या प्रेमामुळे
काहींना न मिळणाऱ्या प्रेमामुळे
काहींना मन तुटल्यावर होत
काहींना मन न जुळल्यामुळे
काहींना मन न जुळल्यामुळे
काहींना कोणी भेटल्यावर होत
काहींना कोणी न भेटल्यावर
काहींना कोणी न भेटल्यावर
काहींना आपले दूर गेल्याने होत
काहींना असलेले दूर न गेल्याने
काहींना असलेले दूर न गेल्याने
काहींना एखाद्याची आठवण आल्यावर होत
काहींना आपली आठवण न आल्याने
काहींना आपली आठवण न आल्याने
काहींना कोणी जवळ असल्याने होत
काहींना कोणी जवळ येत नसल्याने
काहींना कोणी जवळ येत नसल्याने
काहींना अपेक्षा पूर्ण न झाल्याने होत
काहींच्या अपेक्षा न संपल्याने
काहींच्या अपेक्षा न संपल्याने
काहींना समजून घेणार नसल्याने होत
काहींना समजण्याची इच्छा नसल्याने
काहींना समजण्याची इच्छा नसल्याने
काहींना कोणी बोलल्याने होत
काहींना बोलायला कोणी नसल्याने
काहींना बोलायला कोणी नसल्याने
काहींना काही मिळाल्यावर होत
काहींना काही न मिळाल्यामुळे
काहींना काही न मिळाल्यामुळे
पण
काहींना थोड होत
काहींना जास्त
काहींना जास्त
काही दाखवतात
काही लपवतात
काही लपवतात
काही गिळून टाकतात
काही धरून ठेवतात
काही धरून ठेवतात
काही तुटतात
काही सावरतात
काही सावरतात
काही बोलून दाखवतात
काही मनात ठेवतात
काही मनात ठेवतात
काही सहन करतात
काहींना होत नाही
काहींना होत नाही
काही त्यामुळे धैर्य कमवतात
काही त्यामुळे कमजोर पडतात
काही त्यामुळे कमजोर पडतात
अशाही परिस्थितीत
आनंदी तोच होतो
जो
त्याचा सामना करतो
त्यावर मात करतो
त्यामुळे घडतो.
आनंदी तोच होतो
जो
त्याचा सामना करतो
त्यावर मात करतो
त्यामुळे घडतो.
- रोहन व्यंकटेश श्रीरामवार, ३०.०९.१८
माणसाच्या विचार आणि कर्म यामुळे दुख आणि सुख निर्माण झालय
ReplyDeleteबरोबर
Delete😢👌
ReplyDeleteBadiya..
ReplyDeleteThank you
DeleteYo..ani Success cha aanad pan toch anubhvu shknar jyani aadhi vedna, yatna,dukh sahan kel asel..
ReplyDelete