दुःख : एक भावना

दुःख, दर्द, पेन (pain) सर्वांना होत काहींना प्रेम भंग झाल्याने होत काहींना न मिळणाऱ्या प्रेमामुळे काहींना मन तुटल्यावर होत काहींना मन न जुळल्यामुळे काहींना कोणी भेटल्यावर होत काहींना कोणी न भेटल्यावर काहींना आपले दूर गेल्याने होत काहींना असलेले दूर न गेल्याने काहींना एखाद्याची आठवण आल्यावर होत काहींना आपली आठवण न आल्याने काहींना कोणी जवळ असल्याने होत काहींना कोणी जवळ येत नसल्याने काहींना अपेक्षा पूर्ण न झाल्याने होत काहींच्या अपेक्षा न संपल्याने काहींना समजून घेणार नसल्याने होत काहींना समजण्याची इच्छा नसल्याने काहींना कोणी बोलल्याने होत काहींना बोलायला कोणी नसल्याने काहींना काही मिळाल्यावर होत काहींना काही न मिळाल्यामुळे पण काहींना थोड होत काहींना जास्त काही दाखवतात काही लपवतात काही गिळून टाकतात काही धरून ठेवतात काही तुटतात काही सावरतात काही बोलून दाखवतात काही मनात ठेवतात काही सहन करतात काहींना होत नाही काही त्यामुळे धैर्य कमवतात काही त्यामुळे कमजोर पडतात अशाही परिस्थितीत आनंदी तोच...